Amol Kolhe आणि Shivaji Rao Adhalrao Patil ची शिवनेरी गडावर भेट : ABP Majha
Continues below advertisement
अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळरावांची शिवनेरी गडावर भेट, आढळराव समोर येताच कोल्हेंनी हास्तांदोलन करत आशीर्वाद घेतला, शिरूर लोकसभेसाठी दोघांनीही दिल्या एकमेकांना शुभेच्छा
Continues below advertisement