Malhar Patil :2019 साली अजित पवारांच्या सहमतीनेच पाटील कुटुंबीयांनी भाजपात प्रवेश केला :मल्हार पाटील
abp majha web team
Updated at:
12 Apr 2024 09:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App२०१९ साली अजित पवारांच्या सहमतीनेच पाटील कुटुंबीयांनी भाजपात प्रवेश केला, असा गौप्यस्फोट मल्हार पाटील यांनी केलाय. मल्हार पाटील हे धाराशिवच्या राष्ट्रवादीच्या लोकसभेच्या उमेदवार अर्चना पाटील आणि भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे सुपुत्र आहेत. तर अजित पवारांनी आधी आम्हाला भाजपात पाठवलं आणि नंतर स्वत: ते भाजपासोबत आले, असंही मल्हार पाटील म्हणालेत.