Ajit Pawar : त्यावेळेच्या विधानसभा अध्यक्षांनी न सांगता राजीनामा दिला, अजित पवारांचं विधान

त्यावेळीच्या विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना न सांगता राजीनामा दिला .. नाना पटोलेंच्या राजीनाम्याबाबत अजितदादांनी वक्तव्य केलंय. मविआकडून तातडीने अध्यक्षांची नेमणूक करायला हवी होती.  असं अजित पवार म्हणाले होते. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola