K. Chandrashekar Rao यांची नांदेडमध्ये घोषणा, अब की बार किसान की सरकार : ABP Majha

Continues below advertisement

नांदेडमधल्या बाभळी पाणी प्रश्नी मनसे आक्रमक. पाणी प्रश्न मार्गी लावा नाही तर उद्याची तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची सभा उधळून लावण्याचा इशारा. भारत राष्ट्र समितीला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यानंतर पक्षाची महाराष्ट्रात पहिलीच सभा. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram