Maharashtra Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे राज्यभरात पिकांचं नुकसान, पेरण्या लांबणीवर?
abp majha web team
Updated at:
09 May 2023 09:01 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यभरात महिन्याभरापासून सर्वत्र अवकाळी पावसाने हैदोस घातलाय.. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय..केवळ मराठवाड्यातच नाही तर विदर्भ,कोंकण,पश्चिम महाराष्ट्र सर्वच विभागात अक्षरशः पावसाळ्यासारखा पाऊस पडतोय.. एकिकडे उन्हाळ्यात नद्यांना पाणी आलय.तर दुसरीकडे आंब्यासह इतर फळबागा,आणि रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.एप्रिल प्रमाणेच मेचा दुसरा आठवडा सुरू झाला तरी राज्यात अजूनही अवकाळी सुरूच आहे. . त्यामुळे यावर्षी अवकाळीचा परिणाम मान्सूनवर होणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय.