Special Report | गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरणारा 'कुंचलाकार' | पुणे | ABP Majha
एखाद्या गुन्हेगाराप्रर्यंत पोहोचायचं असेल तर त्याचं रोखाचित्र हा पोलिसांसाठी सगळ्यात मोठा तपासाचा धागा असतो. पुण्यातील चित्रकार गिरीश चरवड यांच्या रेखाचित्रानं अनेक गुन्हेगारांपर्यंत पोलिसांना पोहोचता आलं. आता याच विषयात गिरीश चरवड यांनी पीचडी मिळवलीय. 'पीएचडी'च्या प्रबंधनाचा प्रकाशन सोहळा आज पार पडला