Wet Drought | अवकाळी पावसाचा कहर, नेत्यांचे पाहणी दौरे सुरुच, मदतीची मात्र प्रतीक्षा | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
Continues below advertisement
ऐन दिवाळीतही पडलेल्या पावसामुळे महाराष्ट्राच्या लाखो हेक्टर शेतीचं नुकसान झालं. ते आपण पाहिलं. या नुकसानीवरचा हा सर्वात मोठा ग्राऊंड झीरो रिपोर्ट आहे. यात सर्व प्रकारच्या पिकांचे उत्पादक शेतकरी आपली व्यथा आणि अडचण सांगताहेत. केंद्र सरकारनेही महाराष्ट्रातल्या अवकाळी पावसानंतर सोयाबीन उत्पादनाचा अंदाज पंचेचाळीस लाख मेट्रिक टनांनी घटवलाय. याचा अर्थ आधीच अडचणीत असलेल्या अर्थव्यवस्थेला खाद्यतेलाच्या आयातीसाठी वाढीव पैसे खर्च करावे लागतील.
Continues below advertisement