ST BUS | प्रवाशांच्या जीवाशी खेळ, कल्याण-मुरबाड एसटी बसमध्ये फुटबोर्डचा पत्राच गायब | ABP Majha
कल्याण मुरबाड एसटी बसमध्ये प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. या बसमध्ये फुटबोर्डचा पत्राच गायब आहे. अंधारात एखादा प्रवासी खाली पडल्यास जीवावर बेतण्याची भीती आहे. एका प्रवाशानं हा व्हिडोओ मोबाईलमध्ये शूट केला यावर एसटीतर्फे कोणतीही प्रतिक्रीया मिळली नाहीये