एक्स्प्लोर
Advertisement
Sachin Dharmadhikari : निरुपणकार सचिन धर्माधिकारी यांना D.Lit प्रदान, मुख्यमंत्री देखील उपस्थितीत
नवी मुंबईत डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे संचालक आणि निरुपणकार सचिन धर्माधिकारी यांना डी. लिट पदवी प्रदान करण्याचा भव्य सोहळा झाला... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांना डी.लिट पदवी प्रदान करण्यात आलीय... काही दिवसांपूर्वी राजस्थानच्या जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाल विद्यापीठाने सचिन धर्माधिकारी डी. लिट पदवी जाहीर केली होती... आजच्या या सोहळ्यासाठी केंद्र आणि राज्यातील अनेक मंत्री तसेच हजारोंच्या संख्येने श्रीसेवक आवर्जून उपस्थित होते...
नवी मुंबई
Navi Mumbai Devendra Fadnavis Speech : मराठा समाजाला आरक्षण देणं , टिकवणं ही कमिटमेंट : फडणवीस
Chinchpokali Chintamani Ganpati : चिंचपोकळीचा चिंतामणी मोठ्या थाटात विराजमान
Navi Mumbai Flat Scam Special Report : नवी मुंबईत 'फ्लॅट घोटाळा' कोणत्या बिल्डर्सनं घर देणं टाळलं ?
Navi Mumbai : इनॉर्बिट मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा मेल, तपासणीसाठी मॉल केला होता रिकामा
Uran Case : उरण हत्त्याकांड प्रकरणी आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सांगली
पुणे
पुणे
शेत-शिवार
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement