Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदल
Continues below advertisement
Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदल
नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये कोल्डप्ले कॉन्सर्ट होणार आहे. कार्यक्रमाला १५ ते २० हजार खाजगी वाहनं येणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी शहरात जड वाहनाना बंदी घालण्यात आली आहे. आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी...
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement