Uddhav Thackeray Malegaon Full Speech: Suhas Kande, Dada Bhuse ते Rahul Gandhi,उद्धव ठाकरेंचा घणाघात

आज सर्वांचं लक्ष लागलं होतं ते उद्धव ठाकरेंच्या मालेगावमधील सभेकडे... रत्नागिरीतील खेडमधील सभेनंतर आज उद्धव ठाकरेंची मालेगावमध्ये सभा झाली... आणि या सभेत ठाकरी तोफ धडाडली... विशेष म्हणजे पहिली सभा शिवसेनेचे रामदास कदम यांच्या होमग्राऊंडवर होती... तर आताची सभा दादा भुसेंच्या घरच्या मैैदानात होती... या सभेमुळे दोन दिवसांपासून राजकीय वातावरण तापलंय... मालेगावमधील म.स.गा. म्हणजेच MSG महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी सात वाजता पार पडली... सभेसाठी भव्य व्यासपीठ उभारलं असून एक लाखांपेक्षा जास्त कार्यकर्ते बसतील अशी व्यवस्था करण्यात आली होती... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola