Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल

Continues below advertisement

Supriya Sule Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल

भगरे सर एक शिक्षक पण ते संसदेत गेले
मोदी प्रधान मंत्री आहेत तसे पाहिले संसद पटू आहेंत
यशवंतराव चव्हाण यांनी शिक्षणाला महत्व दिले
माझी श्रद्धा उंबरठा च्या आत आहे आहे माझी अंधश्रद्धा नाही
छोट्या छोटयाकामासाठी पांडुरंगाला त्रास देत नाही
माझे खासदार निवडून यवू दे पांडुरंग असे बोलत नाही
युवा पिढी अंधश्रद्धा कडे का वळते कळत नाही
काही तरुण चप्पल का घालत नाही, त्या कोल्हापूर च्या चप्पल ने कारागिरांबी काय करावे
बिना चप्पल ने फिरले तर माझ्या कोल्हापूर आणि बाटा चे काय होमार

बुवाबाजी काय आहे,जिथे दाभोलकर झाले तिथे महिलेवर अन्याय होतो, गौरवापर होतो, ती बोलू ही शकत नाही
माझे आणि फडणवीस यांचे टोकाचे मतभेद आहे,पण मी त्यांचे जाहीर अभिनंदन करते आशा बुवा बाबाला जेल मध्ये टाकले
-
ड्रग्स च्या बाबतीत काही निर्णय घेतले तर आमचा पाठींबा आहे

संविधान ने तुम्हाला अधिकार दिलं आहेत
संविधान मुळे आपण इथे आहे,नाहीतर स्वयंपाक घरात बसलो असतो, स्वयंपाक घरात थांबणे वाईट नाही,
पण तुमची आई घरात असेल म्हणून तूम्ही बाहेर
21 व्या शतकात महाराष्ट्र कुठे जातोय विचार करण्याची गोष्ट आहे
स्त्री भ्रूण हत्या का होतात,कर्तृत्ववान महिला आहे तरीही  भ्रूण हत्या होतंय
काहितरी मुरताय म्हणून बुवाबाजी सुरू आहे
आधी गावाच्या बाहेर पिटाळून लावले जात होते आता गावात दुकान थाटात आहेत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola