Saptashrungi Gad : नवरात्रोत्सवानिमित्त नाशिकच्या वणी येथील सप्तशृंगी गडावर देवीची महाआरती
abp majha web team
Updated at:
15 Oct 2023 12:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य शक्तीपीठ असलेल्या नाशिकच्या वणी इथल्या सप्तशृंगी गडावर देवीची महाआरती करण्यात आलीय. जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जगमलानी यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. त्या आधी संस्थानच्या कार्यालयात देवीच्या आभूषणांची महापूजा करण्यात आली.