Nashik | नाशकातील निसर्गनिर्मित तळ्यात विविध रंगी कमळं उमलली, 'फुलपगार' म्हणून परिसराची ओळख | ABP Majha

नाशकातील बालगाण तालुक्यातील एका तळ्यात विविध रंगांची कमळं फुलली आहेत. हा परिसर 'फुलपगार' म्हणून ओळखला जातो. साधारणत: 700 वर्षांपूर्वी वीज पडून येथे तळं तयार झालं होतं. याच निसर्गनिर्मित तळ्यात विविध रंगी कमळं उमलली आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola