Nashik : स्मशानभूमी नसल्याने पावसात ताडपत्रीखाली दोघांचे अंत्यसंस्कार, प्रशासनाचे दुर्लक्ष
Continues below advertisement
स्मशानभूमी नसल्याने पावसात ताडपत्रीखाली दोघांचे अंत्यसंस्कार, नाशिक जिल्ह्यातील उंबरदे गावातील घटना, गावात स्मशानभूमी बांधण्याच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष.
Continues below advertisement