Nashik Hindu Sanghatana Morcha : देशभरात धर्मांतर बंदी कायदा लागू करा, नाशिकमध्ये मुक मोर्चा
abp majha web team
Updated at:
28 Nov 2022 01:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik Hindu Sanghatana Morcha : देशभरात धर्मांतर बंदी कायदा लागू करा, नाशिकमध्ये मुक मोर्चा
नाशिकमध्ये लव्ह जिहाद विरोधात हिंदू संघटनांचा विराट मोर्चा- धर्मातर बंदी कायदा राज्यसह देशभरात लागू करावा, श्रध्दा वालकरच्या मारेकरी आफताब ला फसवावर लटकवावे, गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या व्यक्ती संघटना,पक्षावर कारवाई करावाई या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. नाशिकच्या बी डी भालेकर मैदानापासून मोर्चा सुरुवात होणार आहे, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेवट होणार, सकाळी 10:30 वाजता.