Nashik : दिंडोरीच्या जागेसाठी माकप आग्रही, दिंडोरीची जागा न मिळाल्यास स्वतंत्र लढणार : गावित
abp majha web team
Updated at:
17 Mar 2024 01:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik : दिंडोरीच्या जागेसाठी माकप आग्रही, दिंडोरीची जागा न मिळाल्यास स्वतंत्र लढणार : गावित
दिंडोरीच्या जागेवरून इंडिया आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता, दिंडोरीची जागा लढण्याची माकपची मागणी, शरद पवार गटानं ही जागा माकपसाठी सोडावी असा जे पी गावित यांचा आग्रह .