Nashik Dwarka Traffic : नाशिकच्या द्वारका सर्कल येथे मोठी वाहतूक कोंडींची समस्या

Nashik Dwarka Traffic : नाशिकच्या द्वारका सर्कल येथे मोठी वाहतूक कोंडींची समस्या

 नाशिक शहरातील मध्यवस्तीमध्ये असणाऱ्या द्वारका सर्कल काढून त्या ठिकाणी हाजीहालीच्या धरतीवर सिग्नल यंत्रणा बसवावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकरांकडन होत होती. अन्ननागरी पुरवठा मंत्री छगण भुजबळ यांच्याकडून त्या संदर्भातला पाठपुरावा देखील करण्यात आलेला होता. आज छगण भुजबळ याच ठिकाणी आलेले होते आणि इथला वाहतूक कोंडीचा त्यांनी आढावा घेतला. आपण बघतोय सकाळी भुजबळ 10 वाजता इथे आलेले होते आणि आता दुपारनंतर पुन्हा एकदा अशा स्वरूपाची वाहतूक कोंडीची. यामुळे वाहतूक कोंडी होत होती हा सर्कल जो आहे हा सर्कल तोडण्यात आला इथे वाहतूक बेड बनवण्यात आलेलं होतं ते वाहतूक बेट तोडण्यात आलं आणि त्यानंतर इथे मुंबई आग्र महामार्ग म्हणजे आपण आता जिथे उभ आहोत इथून सरळच्या दिशेने वाहन जातील तशीच तिकडन सर्विस रोड म्हणा किंवा जी वाहनं नाशिकमध्ये उड्डाण पुलावरन नाशिक शहरामध्ये ज्यांना आहे त्यांच्यासाठी हा मार्ग असणार आहे इथे सिग्नल यंत्रणा बसवल जाणार आहे तरी देखील वाहतूक कोंडीची समस्या ही कायम. गाड्यांसाठी हा रस्ता पुन्हा एकदा थांबवला जाणार आहे कारण तशीच व्यवस्था इथे करावी लागणार आहे. आठ रस्ते जवळपास आठ रस्ते एकाच ठिकाणी येत आहेत त्यामुळे वाहतूकोंडीची समस्या प्रचंड आहे. आता ही केवळ 100 ते 200 मीटर अंतरासाठी अर्धा अर्धा तास वाहन चालकांना वाहनामध्ये थांबाव लागत आहे त्यामुळे. बुजबळांनी आज पाहणी केली, एका बाजूला रस्त्याच काम चालू आहे, त्यामुळे थोडा वेळ वाहतूक कोंडीची समस्या समजता येऊ शकते, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकर याच समस्येला तोंड देतायत, भुजबळ आज म्हणूनच इथे आले होते आणि त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलच धारेवर देखील धरलं. कॅमेराम किरण कटारे सह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा नाशिक. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola