Nashik City Link : नाशिक महापालिकेची सिटी लिंक सेवा ठप्प; वाहकांचा संप
abp majha web team
Updated at:
29 Feb 2024 12:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik City Link : नाशिक महापालिकेची सिटी लिंक सेवा ठप्प; वाहकांचा संप नाशिकची सिटी लिंक बससेवा पुन्हा बंद, वाहकांचं दोन महिन्यांचं वेतन रखडल्याने सेवा बंद करण्याचा निर्णय, ऐन परीक्षांच्या काळात बससेवा बंद झाल्याने पालक-विद्यार्थ्यांचे हाल होणार.