Nashik National Youth Festival : नाशिकमध्ये 27 वा राष्ट्रीय युवा महोत्सव, नाशिक शहराचं रुपडं पालटलं

Continues below advertisement

Nashik National Youth Festival : नाशिकमध्ये 27 वा राष्ट्रीय युवा महोत्सव , नाशिक शहराचं रुपडं पालटलं 
27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी यंदा नाशिकची निवड करण्यात आली असून या चार दिवसीय महोत्सवाचे उदघाटन उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान याच महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराचे रुपडं पालटून गेलंय. प्रशासनाची कामं युद्धपातळीवर सुरू असून जिल्हाभरात स्वच्छता मोहीम राबवली जातेय़.. ठिकठिकाणी रंगरंगोटीचे काम सुरू आहे.. नियोजनासाठी एकूण 20 समित्या गठीत करण्यात आल्या आहेत..
दरम्यान या सर्व तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी  प्रांजल कुलकर्णी यांनी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram