Manmad Child Trafficking Case : चाईल्ड ट्रॅफिकिंग प्रकरणात मुलांचा ताबा पालकांना मिळणार

Continues below advertisement

चाईल्ड ट्रॅफिकिंगच्या संशयावरून मनमाड रेल्वे पोलिसांनी 30 जूनला केलेल्या कारवाईनंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली...दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी 4  संशयितांना ताब्यात घेतलं होतं.. दरम्यान या ४ संशयितांची पोलीस कोठडी आज संपतेय... त्यांना दुपारी चांदवड न्यायालयात हजर केलं जाणार असून महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे. तर मनमाड पोलिसांचे बिहारला गेलेले पथकही महाराष्ट्रात परतले असून तपासात पालकांचे जबाब आणि संशयित आरोपींबाबतही चौकशी करण्यात आली आहे.  दरम्यान आज मनमाड रेल्वे पोलिस काय बाजू मांडणार, बिहारच्या तपासात नक्की काय माहिती समोर आली ? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram