Nashik Kidnapping : नाशिकमध्ये अपहरण, अपहरणकर्त्यांनीच दुचाकीवरुन मुलाला घराजवळ सोडलं
abp majha web team
Updated at:
06 Jan 2023 10:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहरात घराजवळ खेळणाऱ्या एका 12 वर्षीय मुलाचं काल रात्री अपहरण करण्यात आलं.. मात्र अवघ्या ५ तासांमध्ये या मुलाला अपहरणकर्त्यांनी त्याच्या घराजवळ आणून सोडलं.. त्याला बघताच कुटुंबाला आनंदाश्रू अनावर झाले तर सिन्नरवासीयांनीही सुटकेचा निश्वास सोडला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.. अपहरणाचा प्लॅन एक महिन्यांपासून रचला होता.. अशी माहिती आरोपींनी दिलीय.. दरम्यान याप्रकरणात आणखी कोणाचा हात आहे.. याचा तपास सुरु आहे..