एक्स्प्लोर
Advertisement
Nashik Kidnapping : नाशिकमध्ये अपहरण, अपहरणकर्त्यांनीच दुचाकीवरुन मुलाला घराजवळ सोडलं
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहरात घराजवळ खेळणाऱ्या एका 12 वर्षीय मुलाचं काल रात्री अपहरण करण्यात आलं.. मात्र अवघ्या ५ तासांमध्ये या मुलाला अपहरणकर्त्यांनी त्याच्या घराजवळ आणून सोडलं.. त्याला बघताच कुटुंबाला आनंदाश्रू अनावर झाले तर सिन्नरवासीयांनीही सुटकेचा निश्वास सोडला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.. अपहरणाचा प्लॅन एक महिन्यांपासून रचला होता.. अशी माहिती आरोपींनी दिलीय.. दरम्यान याप्रकरणात आणखी कोणाचा हात आहे.. याचा तपास सुरु आहे..
नाशिक
Amit Shah Nashik Visit : गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्यामुळे नाशकात रस्त्यांची दुरवस्था
Sharad Pawar Banner Nashik : नाशिकमध्ये उद्या शिवस्वराज्य यात्रा, शरद पवारांच्या NCP चे बॅनर चर्चेत
Nashik Ganpati Bappa : नाशिक गुलालवाडी व्यायामशाळेच्या बाप्पाचं आगमन
Yeola Dongargaon : मांजरपाडा प्रकल्पातील पाणी येवला तालुक्यात; Chhagan Bhujbal यांच्या हस्ते जलपूजन
Nashik : नाशिकमध्ये चक्क खड्ड्यांचे रील्स, उच्च न्यायालयात सादर करणार, दशरथ पाटील यांची याचिका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
सांगली
भारत
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement