Ravindra Chavhan Nanded : भाजप प्रवेशाच्या अफवेवरून काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण संतापले..
Ravindra Chavhan Nanded : भाजप प्रवेशाच्या अफवेवरून काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण संतापले..
आपण भाजप मध्ये जाणार अशी सोशल मीडियावर चर्चा आहे ती कोण करते बरं चर्चा? कालपासून सोशल मीडियावर एक नवीन चर्चा सुरुवात दिसते झालेली सोशल मीडियाच्या फेसबुकच्या पेजच्या माध्यमातून अनेक जणांनी एक प्रश्न अर्थक त्या ठिकाणी उपस्थित केलाय प्रश्न उपस्थित केलाय की नांदेडचे खासदार भाजपमध्ये जाणार म्हणून पण मला वाटतं की गेल्या आठवड्यामध्ये दिल्लीच्या राजधानीमध्ये जे संसदेचा अधिवेशन होतं अर्थसंकल्पी अधिवेशनाला जे राष्ट्रपतीचा अभिभाषण झालं त्या अभिभाषणाला आभार मानण्यासाठी आमचे नेते माननीय राहुलजी गांधी यांना संसदेमध्ये बोलू दिलं गेलं नाही आज त्यांनी जे देशाच्या सुरक्षेचा मुद्दा त्या ठिकाणी संसदेमध्ये उपस्थित करत असताना एवढा महत्त्वाचा मुद्दा माननीय राहुलजी गांधी यांना बोलू देत नाहीयेत आणि राष्ट्रवादीचा अभिभाषणाचा आभार व्यक्त करण्यासाठी देशाचे पंतप्रधान जेव्हा या संसदेमध्ये येत नाहीयेत आणि देशामध्ये सध्या भाजप बॅकफुटवर गेल्याचं चित्र संपूर्ण देशवासियांना पाहायला मिळत आहे आणि हे सर्व प्रकार होत असताना आम्हा काँग्रेसच्या खासदारांना वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी टार्गेट करण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीने वारंवार होताना दिसत आहेत संसदेच्या अधिवेशनादरम्यान काही महिला खासदारांवर प्रश्न उपस्थित केले गेले पंतप्रधानांच्या सुरक्षे विषयी प्रश्न उपस्थित केले गेले काल सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्यावरही काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत की नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण हे भाजपमध्ये जाणार आहेत पण मला आपल्या माध्यमातून जनतेला सांगायचं आहे की जनतेने मला लोकसभेमध्ये निवडून दिलेला मी खासदार आहे मला कुठेही मागच्या दरवज्यानं कोणत्याही सभागृहात जायचं नाहीये मी एक काँग्रेसचा सच्चा पायीक आहे माननीय राहुलजी गांधी आज देशाला ज्या विचारावर घेऊन जात आहेत निश्चितच एक राहुल गांधीचा सच्चा सच्चा समर्थक खांदा समर्थक म्हणून मी या ठिकाणी संसदेमध्ये काम करत आहेत भाजप हे वेगळ्या वेगळ्या अशा अफवा वेगवेगळ्या माध्यमातून पसरवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम या ठिकाणी करत आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये जेव्हा काँग्रेस अडचणीमध्ये होते माझे वडील स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांनी काँग्रेसला जिवंत ठेवण्याचं काम केलं काँग्रेससाठी बलिदानी ते दिलं स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेबांनी या जिल्ह्यामध्ये ज्या प्रકારે ने काँग्रेस वाढवण्याचं स्वप्न त्यांनी बघितलं होतं निश्चितच स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांच्या पावलंवर पाऊल ठेवून त्यांनी जे स्वप्न बघितलं याही पुढे नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष एक नंबरवर आणण्यासाठी आम्ही सर्व काँग्रेसची मंडळी माझ्यासह आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत काल परवा जी महापालिकेची निवडणूक झाली त्यामध्ये आपण बघू शकता की काँग्रेस आणि वंचित आघाडीने चांगली फाइट नांदेड महापालिकेमध्ये या ठिकाणी भाजपला दिलेली होती आमच्या जवळपास आठ ते 10 जागा अवघ्या 200 ते 250 मताच्या फरकाने आम्ही त्या ठिकाणी पराभूत झालो आहोत मताची टक्केवारी आम्हाला या ठिकाणी जास्त आहे म्हणजे चांगली आहे भाजपला कमी अधिक थोडीफार जास्त असेल तरी काँग्रेस वंचित आघाडीला या ठिकाणी मताची टक्केवारी आहे त्यामुळे काही जणांच्या पोटामध्ये पोटशूळ उठत असेल त्यामुळे कुठेतरी कमी दाखवण्याचा प्रयत्न लोकांमध्ये संभ्रम करण्या निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांनी नांदेड जिल्ह्यामध्ये चालवताना दिसत आहे मी कदापि कोणत्याही पक्षात जाणार नाही मी काँग्रेसचा सच्चा पायीक आहे आणि काँग्रेससाठी सदैव एकनिष्ठ या ठिकाणी राहणार आहे सर नांदेडमधून ही चर्चा होते नांदेडमध्ये कोण करतंय नांदेडमध्ये ही चर्चा मला वाटते निश्चितच भाजपच्या गोट्यातून होत असेल भाजपलाच या ठिकाणी आता भाजप आम्ही या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचे कॉम्पिटेटर हे भाजपचेच आहोत त्यामुळे भाजपच्या व्यक्तीकडून अशी शक्यता होत असेल अशी माझी शंका आहे हे कोणाचे चालेल चा पाठिंबा आता आपण बघू शकतो बऱ्याच चॅनलच्या फेसबुकमधून जे पोस्ट आहेत जे काही चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी बातम्या पसरवल्या जात आहेत ते भाजपच्या व्यक्तीच्या संबंधित त्या ठिकाणी दिसत आहेत मी आज माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनाही बोललो काही फेक अकाउंटवर हे पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत मी त्या फेक अकाउंटची फोटो प्रिंट कॉपी आणि एसपी साहेबांकडे एक अर्जही दिलेला आहे की त्यांच्यावर त्वरित त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे अशा फेक अकाउंटवर बॅन आणि त्या ठिकाणी आणले पाहिजे अशी मागणी मी माननीय पोलीस अधीक्षक साहेबांकडे केलेली आहे ते अकाउंट आहे ते कोणाचे चालेल चा ते अकाउंट जे आहेत ते निश्चितच भाजपशी निगडित आहेत
























