Bharat Jodo Yatra at Maharashtra : भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल, राहुल गांधींचं जल्लोषात स्वागत

Continues below advertisement

७ सप्टेंबरपासून सुरु झालेली भारत जोडो यात्रा आज महाराष्ट्रात दाखल होतीय. राहुल गांधींच्या नेतृत्वात नांदेडच्या देगलूरमध्ये रात्री उशीरा भारत जोडो यात्रा पोहोचणार आहे. ((पण त्याआधी महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या मदनूरमध्ये राहुल गांधींची सभा पार पडली. त्यानंतर ही यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली. आजपासून पाच दिवस ही यात्रा नांदेड जिल्ह्यात असणार आहे. त्यात जवळपास १२० किलोमीटरचं अतंर पार केलं जाईल. पुढे हिंगोली जिल्हातून विदर्भात जाईल)). पण, याच यात्रेसाठी नांदेड जिल्हा सज्ज झालाय. महाराष्ट्र काँग्रेसनं कोणकोणती तयारी केलीय..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram