एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amit Shah Sabha Nanded : काँग्रेस आमदार वसंत चव्हाणांच्या मतदारसंघात शाहांची सभा
Amit Shah Sabha Nanded : काँग्रेस आमदार वसंत चव्हाणांच्या मतदारसंघात शाहांची सभा नांदेड येथील महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा नरसी नायगाव येथे होते आहे या सभेसाठी भव्य दिव्य व्यासपीठ उभारण्यात आले मोठी आसन व्यवस्था आणि वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आलाय. काँग्रेसचे नांदेड येथील उमेदवार वसंत चव्हाण यांचा पारंपारिक मतदारसंघ असलेल्या नरसी नायगाव येथून अमित शहा आज प्रचार सभेला संबोधित करणार आहेत याच प्रचार सभेच्या तयारीचा आढावा घेतलेला आहे पंकज क्षीरसागर यांनी.
नांदेड
Nanded : नांदेडमध्ये ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं अपहरण करुन बोट छाटलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement