Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली
- नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली आहे..
- जात आणि धर्मात भांडण लावून सत्तेची पोळी कशी शेकता येईल.. यासाठी पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली आहे..
- महिलांवरील अत्याचारा संदर्भात तिथे जात आणि धर्म कुठे येतो.. जो असेल तो नालायक आणि हरामखोर असतो त्याला फाशी झाली पाहिजे..
- तिथे बुरख्यावाले नव्हते असं नवनीत राणा कोणत्या आधारावर बोलली.. तोंडात आलं की काहीपण वाफा काढायचं का..?
- या बाईची जीभ जातीयवादी आणि धर्मांध बनली आहे.... लोकांनी निवडणुकीत पाडून जिरवल तरी अजून शुद्धीवर यायला तयार नाही..
- यांना हनुमान चालीसाच्या दोन ओळी बोलता येत नाही ते हिंदू धर्माच्या गोष्टी बोलत आहेत..
- खरात प्रकरणावर ब्र न काढणारी बाई.. मुस्लिम तरुण दिसल्याबरोबर बावचाळल्यासारखी बोलते.. हे अत्यंत घृणास्पद आहे..
- खासदार अनिल बोंडे डॉक्टर आहेत.. डॉक्टरांनी पेशंटला कुणाचं रक्त लावावं.. हे धर्म पाहून लावलं जात नाही.. त्या डॉक्टरांची भूमिका निषेधार्य आहे..
- भाजपचे पुरस्कृत भोंदू तयार झाले आहे.. धर्माधर्मात वाद लावणारी धर्मांत शक्ती वाढत चालली आहे.. यांना पोचले जात असल्याने ही संख्या वाढत आहे.. आणि महिला अत्याचारात वाढ होत आहे असा स्पष्ट आरोप आहे..
नवनीत राणायांनी धर्मांध पसरविण्याचा आणि दोन धर्मात तेढ पसरविण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक व्हायला पाहिजे. आणि अनिल बोंडे यांनी चुकीची माहिती पसरवली म्हणून त्यांच्यावरील व्हायला पाहिजे..