Nana Patole Vs BJP : नाना पटोले यांच्याविरोधात आमदार बावनकुळे तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात
सरीता कौशिक, एबीपी माझा
Updated at:
18 Jan 2022 10:47 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमोदींना मारु शकतो, त्यांना शिव्या देऊ शकतो या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक झालीय. सध्या भाजप नेते आणि आमदार बावनकुळे तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचलेत