Nagpur Protest : पोलिसांनी गंगा-जमुना वस्ती सील केल्यानं परिसरात तीव्र आंदोलन
रजत वशिष्ठ, एबीपी माझा
Updated at:
16 Aug 2021 12:03 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूरमधलं एका आंदोलनाची सध्या चांगलीच चर्चा आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली गंगा जमुना ही वस्ती पोलिसांनी सील केली. आणि त्यांनतर या वस्तीत राहणाऱ्या शेकडो वारांगना या कारवाईविरोधात आक्रमक झाल्या. पोलिसांनी या वस्तीला चारही बाजूंनी बंद केलं असलं तरी इथल्या वारांगनांचा विरोध आणि त्यात राजकीय नेत्यांनी उडी घेतल्यानं हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे.