Nagpur : नागपूर शहराच्या सीमेवर पोलिसांकडून नाकाबंदी, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी
abp majha web team
Updated at:
20 Mar 2024 01:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagpur : नागपूर शहराच्या सीमेवर पोलिसांकडून नाकाबंदी, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी
नागपूरसह रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या ५ लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीची अधिसूचना जारी, नागपूरच्या सीमेवर पोलिसांकडून जागोजागी नाकाबंदी, बाहेरून येणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून कसून चौकशी.