Nagpur NCP OBC Cell : नागपुरात आजपासून राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचं शिबीर
Continues below advertisement
Nagpur NCP OBC Cell : नागपुरात आजपासून राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचं शिबीर
नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या वतीने दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबीर आयोजित करण्यात आलंय.. आज आणि उद्या होणाऱ्या या शिबिराला राष्ट्रवादीचे प्रमुख नेते हजर राहणार आहेत... दुपारी १ वाजलेपासून हे शिबीर सुरु होणार असून यासाठी अजित पवार आणि अनिल देशमुख नागपुरात दाखल झालेत.. तर 4 जुनला शिबीराचा समारोपीय कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.. या दोन दिवसीय शिबिराला प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ विचारवंत व लेखक प्रा. हरी नरके मार्गदर्शन करणार आहेत.
Continues below advertisement