Nagpur Dr. Babasaheb Ambedkar कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटनात Nitin Raut यांच्या समर्थकांचा गोंधळ
abp majha web team
Updated at:
14 Apr 2023 11:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपुरात डॉ, बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात काँग्रेस नेते नितीन राऊत यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला..उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत कन्व्हेन्शन सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.. मात्र या कन्व्हेन्शन सेंटरसाठी परवानगी आणि निधी आणण्याचा काम नितीन राऊत यांनी केल्याचा दावा करत समर्थकांनी गोंधळ घातला.