Nagpur Diwali Shopping : दिवाळीत बुटिक्समध्ये लगबग, युवा पिढीची गाऊन्सला पसंती, साडी मात्र चिरतरुण
Continues below advertisement
नागपूर : सुरेख रांगोळ्या, सुंदर दिवे आणि पणत्या, स्वादिष्ट पदार्थ हे जसे दिवाळीत महत्वाचे आहेत, तसेच सुंदर दिसणे, नवीन कपडे, चांगले दागिने हा सुद्धा खास महिलांसाठी दिवाळी हौशेचा भाग असतो, त्यामुळेच काहीतरी वेगळे, designer असावे म्हणून स्त्रियांचा दिवाळी आधीचा ओढा हा बुटिक्समध्ये असतो. त्यामुळे नवनविन कापड, फेशन, लेस, एम्ब्रॉयडरी ने बुटिक्स ही सजलेले असतात.
Continues below advertisement