Nagpur Devendra Fadnavis :बसमध्ये गावठी बॉम्ब आढळल्या प्रकरणी तपास सुरू, फडणवीसांची प्रतिक्रिया
abp majha web team
Updated at:
07 Feb 2024 07:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagpur Devendra Fadnavis :बसमध्ये गावठी बॉम्ब आढळल्या प्रकरणी तपास सुरू, फडणवीसांची प्रतिक्रिया
नागपूरच्या गणेशपेठ बस आगारातील बसमध्ये आढळली बॉम्बसदृश्य वस्तू, बॉम्बशोधक आणि नाशक पथकाकडून या वस्तूची प्राथमिक तपासणी, बस सावनेरला जाऊन आल्यानंतर बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याची प्राथमिक माहिती.