Nagpur Curfew Update | नागपूरमध्ये 4 ठिकाणी संचारबंदी कायम, तर काही भागात दिलासा

आज सातव्या दिवशी नागपूरच्या चार पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी कायम.गणेशपेठ, तहसील, कोतवाली व यशोधरा नगर या चार  पोलिस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी. तरसायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत शिथिलता.

नागपूर संचारबंदी अपडेट 

आज सातव्या दिवशी नागपूरच्या चार पोलीस ठाणे हद्दीत संचारबंदी कायम आहे

गणेशपेठ, तहसील, कोतवाली व यशोधरा नगर या चार  पोलिस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी कायम असून सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे... 

रात्री 10 नंतर या हद्दीत संचार बंदी कायम असेल....

तर नागपूरातील पाच पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संचार बंदी पूर्णतः हटविण्यात आली आहे.. दोन पोलीस ठाणे हद्दीतील संचारबंदी आधीच हटवली आहे.

पाचपावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदरा, इमामवाडा या पाच पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संचार बंदी पूर्णतः हटविण्यात आली...

संचारबंदी असलेल्या भागात बाजारपेठा , सर्व सरकारी खाजगी आस्थापने पूर्णतः बंद असणार आहे.

नागपूर पोलीस आयुक्तांनी हे आदेश काढले ..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola