एक्स्प्लोर
Advertisement
Nagpur Crime : नागपुरात नो पार्किंगच्या नावाखाली टोईंगची गुंडगिरी, गाडी उचलताना नागरिकांसोबत हुज्जत
Nagpur Crime : नागपुरात नो पार्किंगच्या नावाखाली टोईंगची गुंडगिरी, गाडी उचलताना नागरिकांसोबत हुज्जत
नो पार्किंगच्या नावाखाली टोईंग कंत्राटी कर्मचाऱ्यांची नागपूर शहरात गुंडगिरी पाहायला मिळतेय. महत्त्वाची बाब म्हणजे वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीत गांधीबाग परिसरात गुंडगिरी कॅमेऱ्यानं टिपली. नो पार्किंगमधील गाडी उचलताना कर्मचाऱ्यांनी नागरिकांसोबत हुज्जत घालत त्यांना मारहाण केल्याचं समोर आलंय. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
नागपूर
Nagpur Congress Protest : नागपुरात अनिल बोंडे आणि गायकवाडांविरोधी घोषणाबाजी आणि आंदोलन
Ashish Deshmukh : 'राष्ट्रवादीचे दोन मंत्री विदर्भात भाजपची कोंडी करतायत, आशिष देशमुखांचे आरोप
Nagpur Audi car Accident : अर्जुन हावरे आणि चिंतमवारचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर
नागपूर अपघात प्रकरणातील आरोपी अर्जून हावरेचे वडील काँग्रेसशी संबंधित
Nagpur News : लाचखोर अधिकाऱ्यांविरोधात अंध, दिव्यांग आणि वृद्ध सेवानिवृत्त शिक्षक मुंबईकडे रवाना
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
सांगली
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement