Nagpur : नागपूरच्या बिडगावात भीषण अपघात, डम्परनं दोघांना चिरडलं; संतप्त जमावानं पेटवला डम्पर
abp majha web team
Updated at:
29 Dec 2023 03:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूरच्या वाठोडा पोलीस स्टेशन अंतर्गत मोठा अपघात झाला. बिडगाव इथे कचऱ्याच्या डम्परने दोघांना चिरडलं, ज्यात बहिण आणि भावाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त जमावाने डम्पर पेटवला. तसंच बिडगाव चौकातही काही गाड्यांच्या काचा फोडल्या. सध्या या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.