Nagpur Nylon Manja: नागपूरमध्ये 5 वर्षाच्या मुलीचा नायलॉनच्या मांजाने गळा कापला, गळाल्या गंभीर जखमा
abp majha web team
Updated at:
07 Jan 2023 04:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपुरात 5 वर्षांच्या मुलीचा खेळताना नायलॉन मांजाने गळा कापला, गंभीर जखमी असलेल्या मुलीला २६ टाके घातले, प्रकृती स्थिर.