Bachchu Kadu Nagpur : लोणीकरांना शेतकऱ्यांनी ठोकायलाच पाहिजे, बच्चू कडू संतापले

Bachchu Kadu Nagpur : लोणीकरांना शेतकऱ्यांनी ठोकायलाच पाहिजे, बच्चू कडू संतापले


On शक्तीपीठ महामार्ग -
- आजच आमच्या उस्मानाबाद, परभणी येथील सगळ्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला, चक्काजाम केला आहे, कोणाची मागणी नसताना जे काही थोपवल्या जात आहे जातात या पद्धतीने कशी बदमाशी होत आहे
- काही शेतीचे करार झालेले आहेत, काही अधिकारी त्यात गुंतलेले आहेत, सत्ताधीश मधले गुंतलेले आहेत, प्रचंड भ्रष्टाचार आहे मागणी नसताना 85000 कोटीची मान्यता भेटले
- आम्ही शेतकरी वाचवण्यासाठी पीठ तयार करतोय, शेतकरी वाचवणं सध्या काळाची गरज आहे, हे शक्तीपीठ नाही हा जो हजारो कोटी चा खर्च होता तो शेतकरी कर्जमाफीसाठी करता आले असते तर सरकार जनतेसोबत आहे असा संदेश जनतेत गेला असता
- सहा तारखेला एकादशी आहे मुख्यमंत्री पंढरपूरला जाणार आहेत मुख्यमंत्री तिथे जात आहेत विठोबांनी सुद्धा त्यांना चांगली बुद्धी येऊ दे आणि तिथून त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी येऊ दे अशी विनंती

On नाना पटोले -
- कोणाकडून विरोधक ठेवच नाही अशीच परिस्थिती आहे,
- आणीबाणी पेक्षाही भूमिगत आणीबाणी आहे यांच्या परिस्थितीत आहे, ईडी लावायची, भाजपची एकंदरीत राम राज्याचे कल्पना मांडत आहे

On लोणीकर माफी -
- माफी काय लोणीकरांना ठोकायलाच पाहिजे, माफी मागून चालणार नाही, एवढा नालायकपणा करत असाल तर लोणीकर यांच्या पद्धतीने बोलले आणि कृषिमंत्री या पद्धतीने बोलताहेत, जिथे दिसेल तिथे रस्त्यावर शेतकऱ्यांनी ठोकायला पाहिजे

On कर्जमाफी -
- तीन तारखेला मीटिंग लावली आहे, बावनकुळे साहेबांनी त्यात काय होतं, निवडणुकीच्या आधी होते की नंतर, जर कर्ज माफी नसेल तर त्याचा परिणाम भाजपाला भोगावा लागेल, शहरातील आणि ग्रामीण मधील लोक सुद्धा तुम्हाला मतदान करणार नाही झटका दाखवल्याशिवाय राहणार नाही

शक्तीपीठ महामार्ग -
- आम्ही पूर्ण ताकतीने उभा राहो, आणि तपासण्या झाल्या पाहिजे, ज्या शेतीतून मार्ग जातोय त्याच्या संपर्कात कोण आहे, कोणापासून खरेदी केल्या, हा अंतर्गत करप्शन खूप मोठा आहे, शक्तीपीठ गरज राज्यकर्त्यांची झाली आहे की लोकांची आहे हा संशोधनाचा विषय आहे

On ठाकरे बंधू -
- मराठी भाषेसाठी केलेला आंदोलनाला यश प्राप्त झाल आहे, आता मराठी मजूर शेतकऱ्यांसाठी दोन्ही भावांनी उभं राहायला पाहिजे, मग शेतकऱ्यांकडून विशेष सत्कार त्यांचा घेऊ, आता आमचं जाणं शक्य नाही, मराठी शेतकऱ्याचा काय,मराठी मजुरांचा काय, अपंग दिव्यांकांचं काय यासाठी समोर येणे गरजेचे आहे
- अस्मिता महत्वाची आहे मात्र पोटात भाकरच नसेल तर तो जगेल कसा हा प्रश्न आहे


ऑन राणे
राणे बोलत असतात,त्यांचे नारायण सारखे काम आहे, महाभारतातले जी अर्धवट राहिलेले नारायणाची भूमिका ते करत आहेत

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola