Aaditya Thackeray Nagpur : नागपूरमधील प्रस्तावित इंटर मॉडेल स्टेशन आरे प्रकल्पासारखंच : आदित्य ठाकरे
abp majha web team
Updated at:
14 Feb 2022 11:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAaditya Thackeray : गडकरींच्या डीम प्रोजेक्टवरुन शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपण्याची शक्यता आहे... नागपुरातलं प्रस्तावित इंटर मॉडेल स्टेशन आरे प्रकल्पासारखंच आहे. त्यामुळे इंटर मॉडेल स्टेशन दुसरीकडेही करता येऊ शकतं असं आदित्य ठाकरे म्हणाले. त्यामुळे आरे प्रकल्पानंतर इंटर मॉडेल स्टेशनवरुनही सेना-भाजपत जुंपण्याची शक्यता आहे.