Train accident | डोंबिवलीत लोकलमधून पडून तरूणीचा मृत्यू | एबीपी माझा

Continues below advertisement
सर्वाधिक गर्दीचं रेल्वे स्थानक अशी ओळख असलेल्या डोंबिवलीत गर्दीमुळे बळी जाण्याचं सत्र सुरूच आहे. डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी (16 डिसेंबर)एका 22 वर्षीय तरुणीचा लोकलमधून पडून मृत्यू झाला. चार्मी पासद असं या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचं नाव आहे
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram