Cruise Party : क्रूझ प्रकरणात गौप्यस्फोट करणारे पंच प्रभाकर साईल पोलीस ठाण्यात, संरक्षणाची मागणी

Continues below advertisement

क्रूझ पार्टी प्रकरणी गौप्यस्फोट करुन खळबळ उडवून देणारे पंच प्रभाकर साईल हे पोलीस ठाण्यात पोहचले आहेत. जीवाला धोका आहे, त्यामुळं मला संरक्षण मिळावं अशी मागणी प्रभाकर साईलकडून करण्यात येते आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram