Devendra Fadnavis on Rajyasabha : राज्यसभेत BJPला मिळालेली जादा मतं शिंदे गटाची नव्हती : फडणवीस
abp majha web team
Updated at:
06 Nov 2022 08:22 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआम्हाला जी जास्तीची मतं मिळाली त्यात शिंदे गटाच्या ४० आमदारांची मतं नव्हती, इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये राज्यसभेतील क्रॉस व्होटिंगविषयी बोलताना फडणवीसांचं विधान