Sudhir Mungantiwar | तुम्ही चुकून मंत्री नव्हेत, शेलार म्हणतात आम्हाला अभिमान, सभागृहात मिश्किल टोलेबाजी
Sudhir Mungantiwar | तुम्ही चुकून मंत्री नव्हेत, शेलार म्हणतात आम्हाला अभिमान, सभागृहात मिश्किल टोलेबाजी
चुकीने आपण देखील काही काळ मंत्री होतो, धान पिकावर बोलताना सुधीर मुनगंटीवारांनी मनातली खडखद सभागृहा समोर मांडली, यावेळी चुकीने नाही तर मंत्रिमंडळाने ठरवल्याने आपण मंत्री होतात, शेलारांचं वक्तव्य.
ही बातमी पण वाचा
सरपंच देशमुख हत्येतला फरार आरोपी कृष्णा आंधळेचा खून झाला असावा, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांची भिती, कृष्णा पोलिसांना सापडत नसल्याची माहिती
मस्साजोग सरपंच संतोष देशमुखांची हत्या करताना हल्लेखोरांचा ग्रुप व्हिडिओ कॉल, तब्बल १२ मिनिटांच्या ग्रुप व्हिडिओ कॉलचे पुरावे सीआयडीच्या आरोपपत्रात
शिरुरमध्ये अमानुष मारहाण करणाऱ्या भाजपच्या सतीश भोसलेचा आणखी एक व्हिडिओ अंजली दमानियांकडून पोस्ट, सतीश भोसलेकडे असलेली पैशांची बंडले कुणाची? दमानियांचा सवाल