Special Report | ...तर 60 टक्के मुंबई पाण्याखाली जाणार?

Continues below advertisement
मुंबईकर आतापर्यंत कोणकोणत्या समस्यांना सामोरं नाही गेलाय? दहशतवादी हल्ले, पूर, आगीसारख्या अनेक नैसर्गिकसह मानवी आपत्तीही मुंबईकरानं सोसलीये..त्यातून कसबसं सावरत मुंबईकर पुन्हा जोमानं उभाही राहिला. पण आता पुन्हा मुंबईकरांवर एक मोठं संकट घोंगावतंय, नेमकं काय आहे हे संकट, पाहूयात 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram