Share Market Collapsed | जगभरातील अर्थव्यवस्था कोरोनाच्या कचाट्यात, शेअर बाजारात घसरण
Continues below advertisement
कोरोनाची दहशत दिवसेंदिवस वाढतचं आहे. एकट्या चीनमध्ये कोरोनामुळे अडीच हजारांहून जास्त जणांचा बळी गेलाय.आज चीनच्या शेअर बाजारातही मोठी घसरण झाली. चीन, भारतासह आशियातल्या सगळ्याच देशांमध्ये आज शेअर बाजारात घसरण झाली.
Continues below advertisement