Eknath Shinde - Sharad Pawar : एकनाथ शिंदे - शरद पवार यांच्या बारसूसंदर्भात चर्चा, सामंतांची माहिती
abp majha web team
Updated at:
26 Apr 2023 04:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबारसू रिफायनरीबद्दल अतिशय महत्त्वाची बातमी आहे.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात फोनवरून चर्चा झाली. बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावर दोघांनी चर्चा केली.. याप्रकरणी शरद पवार मध्यस्थी करून मार्ग काढणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील आज पवारांशी चर्चा केली. काल पवारांनी सामंत यांना फोन केला होता. त्यामुळे पवारांच्या मध्यस्थीनं बारसूचा प्रश्न सुटणार का, हे पाहावं लागेल. -----------------