एक्स्प्लोर
Advertisement
Sharad Pawar NCP: शरद पवारांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या सर्व विभाग आणि सेलची कार्यकारिणी बरखास्त
राष्ट्रवादी काँग्रेसचेचे राष्ट्रीय पातळीवरचे सर्व विभाग आणि सेलची कार्यकारणी बरखास्त करण्याचे आदेश शरद पवारांनी दिले आहेत. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी प्रफुल पटेल यांच्या सहीचं पत्र समोर आलंय.. शरद पवारांच्या संमतीनंच निर्णय घेतल्याचं व्हायरल पत्रात उल्लेख आहे.. दरम्यान हा निर्णय फक्त राष्ट्रीय कार्यकारणीबाबत असून राज्यातील सेल अथवा विभागात कोणतेही बदल नसल्याचं कळतंय..
मुंबई
Mumbai Ahmedabad Highway: हायवेवर 5 कोटी लुटणारी टोळी गजाआड, खानिवडे टोलनाक्याजवळ लुटले होते 5 कोटी
Mumbai Temperature :मुंबईह बहुतांश शहरांचं तापमान 35 अंशांच्या पार, ठाणे, नवी मुंबईतही वातावरण तापलं
Shivaji Park निवडणुकांच्या सभांसाठी फुल्ल! ठाकरे गट आणि मनसेची एकाच तारखेला मैदानाची मागणी
Mumbai Mahim Accident : धुळवडीला गालबोट, मुंबईतील माहीम समुद्रात 5 मुले बुडाली
Juhu Holi 2024 : मुंबईतील जुहू परिसरात भाजप नेते मोहित कंबोज यांनी धुळवडीचं आयोजन : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
राजकारण
आयपीएल
आयपीएल
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
चंद्रकांत शिंदे
Opinion