Sharad Pawar Camp : शरद पवार गटाचा मुंबईत मेळावा, धमाकेदार Teaser केला लाँच
abp majha web team
Updated at:
15 Oct 2023 12:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचं आज मुंबईत आयोजन करण्यात आलंय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि जयंत पाटली या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. तर या मेळाव्याचा टीझर जारी करण्यात आलाय.