Shahajibapu Patil : संजय राऊतांनाही गुवाहाटीला यायचं होतं पण..शहाजीबापूंचा गौप्यस्फोट
मुळात संजय राऊत हे रात्रीला एक स्वप्न तयार करतात की उद्या शिंदे साहेबावर काय टीका करायची. सकाळी दिवस सुवाय बशीबर फव खाऊन सुरुवात करतात मुळात हा कोणीच काही केलेल नाही कोण काय करत नाही यांचा भ्रम असा झालेला आहे की अशा काय तरी घडत संजय रावताचा झालेला भ्रम आहे आणि अशा पूजा करून जर यश मिळत असतं आम्हाला कवट्या मिळत नाहीत. बडबड सुटला आता सुरेश जवानला काय यात बोलायच नव्हत त्याच दुखण एवढं झाले की भरत गोकाल पालकमंत्री पद मागते मग आपलं पालकमंत्री पद जात का भीती काय तर गोगाले वाईट बोलायच बोलायचं सुरेश चव्हाण आपल आपलं बघावं त्यांच होम हवन यज्ञ ही अनादी कालापासून चालत आली पण घातला तर वाईट वाटायच कारण काय ते त्यात कंत्रिक काय सुरेश चव्हाण बघाय घेता. नाही संजय संजय कशाला आपल्याला देत नाही आपण केल्या जवा देते गोगावलेचा व्हिडिओ बाहेर कसा आला निर्मळ म माणूस आंघोळ करून सकाळी हॉल मध्ये सगळ्या समोर केलेला विद्याय लपून त्या ठेवायच काय चोरट काही नव्हतच म्हणून बाहेर आल चोरट असत रात्री बारा वाजता आशा. घडत नाही, त्यांना आता राज ठाकरेंची आठवण येई लागली संकट काळात, सुखाच्या काळात होते त्यावेळी राज ठाकरेवर किती टोमणे मारले, किती टीका केली, त्या कुटुंबाची अवेलना किती केली, हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. आता 20 आमदार ज्यावेळी निवडून येऊन घसरण सुरू झालेली दिसाय लागली, त्यावेळी घरातली माणस यांना आठवाय लागली, ज्यावेळी हे सत्तेवर होते त्यावेळी मात्र घरातल्या माणसा. हे होते शहाजी बापू, त्यांनी सांगितलेले संजय राऊत यांनी महाराष्ट्र संपूर्ण नासवलेला आहे गेल्या अडीच वर्षात आणि ते सुद्धा शिंदे साहेबांबरोबर त्या बंडात सहभागी व्हायला तयार होते, यायला तयार होते, मात्र त्यांना या बंडामध्ये घेऊ नका असा आग्रह 30 ते 35 आमदारांनी घेतल्यामुळे या रावतांची अशी तडफड सुरू असल्याचा दावा त्यांनी केलाय.

















